ग्रामपंचायत कासुर्डी खेबा च्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. आमचे उद्दिष्ट गावाचा सर्वांगीण विकास, पारदर्शक प्रशासन आणि नागरिकांना सुलभ ऑनलाइन सेवा उपलब्ध करून देणे आहे.