ग्रामपंचायत कासुर्डी खेबा ही संविधानातील 73 व्या घटनादुरुस्तीचा आधार घेऊन कार्यरत आहे.
ग्रामसभा, ग्रामसंसद, नागरिकांचा सहभाग, पारदर्शकता आणि जबाबदारी यांवर पंचायतचे कामकाज आधारित आहे.