गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून, उच्च शिक्षणासाठी विद्यार्थी भोर, नसरापूर आणि पुणे येथे जातात.
गावातील साक्षरता दर (88.71%) हा तालुक्यातील सरासरीपेक्षा अधिक आहे.